ग्रामपंचायत कोनसई

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाई गावाची एकूण लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 900 आहे.या लोकसंख्येमध्ये 467 पुरुष आणि 433 महिला यांचा समावेश आहे.कोनसाई हे ग्रामीण महाराष्ट्रातील एक लहान पण महत्त्वाचे गाव आहे. येथे बहुतेक लोकांचे मुख्य व्यवसाय शेती, शेतीमजुरी, पशुपालन आणि लहान स्वरूपाचे व्यापार असे आहेत. काही लोक शासकीय किंवा खाजगी नोकरीसाठी जवळच्या शहरांमध्ये जातात.गावात पारंपरिक ग्रामीण संस्कृती जपली जाते. सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, जसे की गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि नवरात्रोत्सव. स्थानिक परंपरा, लोककला आणि सामुदायिक कार्यक्रमांमुळे गावात सामाजिक ऐक्य आणि आपुलकी टिकून आहे.
       श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

सुनेत्रा-अजित-पवार-7-riw1xywzhavxnohacf7a4kvvdrq163xrorf1lb203s

श्रीम. सुमेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-03-23T172453.530

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

श्री. कैलास मधुकर टोके

सरपंच
ग्रामपंचायत कोनसई

निलेश

श्री. निलेश पांडुरंग मोकाशी

उपसरपंच
ग्रामपंचायत कोनसई

Screenshot 2026-02-23 140640

श्रीम. ऋतुजा राहुल ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत कोनसई

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना